श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल( डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 20/09/ 2024 रोजी दुपारी: 3.30 वाजता महिला सुरक्षा समितीची पहिली सभा मान. बी. बी. भगत मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
विषय क्रमांक: 2 नुसार शालेय कार्यकारणीची पुनर्रचना सत्र: 2024-25 साठी करण्यात आली.
ती याप्रमाणे,
अध्यक्ष: श्री. बी. बी. भगत (मुख्याध्यापक)
सचिव: सौ. एस. एन. लोधे (सहाय्यक शिक्षिका) सदस्य: सौ. अस्मिता पेटकर( पालक)
सौ. प्रियंका रामटेके( पालक)
सौ. मनीषा महानंद ( पालक)
सौ. आम्रपाली वेले ( पालक)
सौ. अर्चना माणूसमारे ( पालक)
सौ. माधुरी मत्ते ( पालक)
कु. राशी वेले (विद्यार्थिनी प्रतिनिधी)
सभाध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या इतर विषयात विषय क्रमांक: 3/अ- शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व विषय क्रमांक: 3/ब- शाळेत सखी सावित्री समिती स्थापन करणे आदी विषयानुसार ठराव पारित करण्यात आले.