Wednesday, April 15, 2026
HomeJayantiमहात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती...
spot_img

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

श्रेयश वानखेडे: 
महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगु विद्यालय, बल्लारपूर येथील शाळेत दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा देशाचे दुसरे पंतप्रधान  लालबहादूर शास्त्री यांची  जयंती साजरी करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक मकसुद अहमद सर यांचे अध्यक्षतेखाली  जयंती कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेचे सचिव ताजने  सर प्रमुख अतिथी म्हणून  उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून एस. जी. पाथर्डे सर यांनी महात्मा गांधी यांचे जीवनावर तसेच पी. एन. वैरागडे सर यांनी लालबहादूर शास्त्री चे जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  रवि अन्सुरी सर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन  अर्चना ताजने यांनी केले. आभार प्रदर्शन आर. बी. सावसाकडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहयोग दिला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page