…लवकरच ७२ ओबीसी वसतिगृहांची मागणी पूर्ण करु : उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस.
ओबीसी हितासाठी कटिबध्द..ना.फडणविस
महाराष्ट्रातील ७२ पैकी ४४ ओबीसी शासकीय वस्तीगृहाचे लोकार्पण संपन्न
४४ ओबीसी शासकीय वस्तीगृह सुरु झाल्याचे समाधान : डॉ. अशोक जीवतोडे
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातून शेकडो ओबीसी विद्यार्थी व समाज बांधव उद्घाटन समारंभात उपस्थित









