विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम समस्या तुमच्या, पुढाकार आमचा 
श्रेयश वानखेडे:
यवतमाळ जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत समस्या निवारण सभा
गुरूवार, दिनांक १० ऑक्टोंबर २०२४
स्थळ : श्री. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृह, यवतमाळ
वेळ : दु. १२.०० वाजता
सभेस यवतमाळ जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी उपस्थित राहावे!

विनीत

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा यवतमाळ