Friday, December 12, 2025
Homeबल्लारपूरएक दिवसीय धम्म शिबीर संपन्न
spot_img

एक दिवसीय धम्म शिबीर संपन्न

एक दिवसीय धम्म  शिबीर संपन्न

श्रेयश वानखेडे:
त्रिरत्न बौद्ध महासंघ बल्लारपुर द्वारा आयोजित “एक दिवसीय धम्म शिबीर” महाबोधी बुद्ध विहार वैशाली चौक,बल्लारपुर येथे रविवार दि. 26 जानेवारी2024 ला संपन्न झाले. या शिबिराचे नेतृत्व जेष्ठ धम्मचारी विवेकप्रभ यांनी केले. पहिल्या सत्रात ” सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा सचित्तपरियोदपनं, एतं बुध्दान सासनं ” या विषयावर मार्गदर्शन केले. तथा दुस-या सत्रात प्रश्नोत्तरातुन सखोल मार्गदर्शन केले.  सुरुवातिला धम्ममित्र भास्कर भगत यांनी त्रिशरण, पंचशील,  विधायक पंचशील बुद्ध पुजा व मैत्रीभावना ध्यान साधना घेतली. आभार प्रदर्शन धम्ममीत्र संपत कोरडे यांनी केले. धम्मपालन गाथेने शिबीराची सांगता करण्यात आली. उपासक, उपासना मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page