Tuesday, May 5, 2026
HomeJayantiइतिहास विभागाद्वारे महात्मा फुले जयंती साजरी
spot_img

इतिहास विभागाद्वारे महात्मा फुले जयंती साजरी

इतिहास विभागाद्वारे महात्मा फुले जयंती साजरी 

श्रेयश वानखेडे: 
स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील इतिहास विभागाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इतिहास विभाग प्रमुख यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले व महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला, यावेळी महाविद्यालयातील प्राद्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page