श्री साईबाबा मंदिर येथे भव्य गुरू पोर्णिमा उत्सव

श्रेयश वानखेडे:
दरवर्षी प्रमाणे साईबाबा मंदिर बालाजी वॉर्ड बल्लारपूर येथे गुरू पोर्णिमा निमित्ताने दि.10-07-2025 ला सकाळी 5.30 वा.श्री साईबाबा व शिव पिंडी चे मंगल स्नान करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती करून दिवसभर साई महिला भजन मंडळ यांनी भजन गीता चा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 7 वा.महा आरती करण्यात आली त्या नंतर महाप्रसाद चे वाटप करण्यात आले. शेकडो भाविकांनी महा प्रसाद चा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग जरीले, साई पिल्ले, तुळशीराम महाकाळकर, डॉ. आशिष गुज्जनवार, पिल्ले, जय कुमार शिवानी, साहिल शिंदे, यशवंत बोंबल, प्रमोद बोरीकर, सुभाष गुज्जनवार, अरुण राव, टोंगे सर, अरुण शिवानी, अनुराग भोगावार,भरत शिवानी, गणेश रहीकवार, नयन मुलकावार अभिषेक चांदेकर, योगेश धानोरकर, अजय राजकुमार गिडवाणी, राहुल पिल्ले, रजन शेरगीर,रोहित आमटे, दीपक भोयर, दीपक यादव, प्रशांत मेश्राम, सुनील यादव, साई महिला भजन मंडळ चे शंकर पुलगमवार, मेघा कोंडेकर, प्रकाश झाडे, बालाजी भोंगळ, सुवर्णा कष्टी, कुंदा राखुंडे, संध्या मिश्रा, विमल अंड्रस्कर शांता जरीले, ललिता गुज्जनवार, शीला आसुटकर, भास्कर शेळके, सोमेश्वर डोंगरावर, तुळशीराम उईके, माला बेले, सुवर्णा झाडे, स्मिता पिंपळकर, ईत्यादी नि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.