Saturday, December 6, 2025
HomeSportबल्लारपुर मध्ये झालेल्या राष्ट्रीय कराटे चयन चाचणी मध्ये शौर्य कराटे क्लब चे...
spot_img

बल्लारपुर मध्ये झालेल्या राष्ट्रीय कराटे चयन चाचणी मध्ये शौर्य कराटे क्लब चे विद्यार्थी चमकले

बल्लारपुर मध्ये झालेल्या राष्ट्रीय कराटे चयन चाचणी मध्ये शौर्य कराटे क्लब चे विद्यार्थी चमकले

श्रेयश वानखेडे:
दि. 24 आगष्ट  2025 रविवार ला  महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय बल्लारपुर येथे  राष्ट्रीय प्रतियोगिते करिता चयन प्रक्रिया व  कराटे  बेल्ट परिक्षा  पार पडली .
      आय.एस.के.एफ. महाराष्ट्र व शौर्य कराटे क्लब बल्लारपुर च्या संयुक्त  विद्यमाने हे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथि म्हणुन  मा.चंदन सिंह चंदेल माजी  अध्यक्ष वनविकास महामंडळ, ऍड. रनंजय सिंह अध्यक्ष भारतीय जनता पार्टी बल्लारपुर शहर ,प्रमोद आवते  अध्यक्ष बल्लारपुर व्हॉलीबॉल स्पोर्ट असोसिएशन, ओमप्रकाश प्रसाद सामाजीक कार्यकर्ते, सचिन उमरे. बॉटनिकल जैव विविधता, कार्यक्रमाचे आयोजक सिहान संजिव कुबडे अध्यक्ष आय. एस.के.एफ  इंडिया ,सेनसेई अजय व.खोब्रागडे उपाध्यक्ष
आय.एस.के.एफ. इंडिया, सेनसेई विकास देशभ्रतार अध्यक्ष आय.एस.के.एफ  महाराष्ट्र, सेनसेई सतिशबाबु अग्रवाल  उपाध्यक्ष आय. एस.के.एफ  महाराष्ट्र, सेन्सेई संजय पारधी सचिव आय.एस.के.एफ  महाराष्ट्र, यांचे द्वारे हे कार्यक्रम घेण्यात आले होते.
 कार्यक्रमाची प्रस्तावना सिहान संजिव कुबडे यांचे द्वारा मांडण्यात आली तसेच सर्व मंचावर उपस्थित पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देवुन स्वागत करण्यात आले व  मा. मुख्य अतिथि यांचे अध्यक्ष भाषना मध्ये त्यांनी मुलांचे कौतुक केले आणि मुलींना स्वंय सुरक्षा धडे घेणे आजच्या युगात खुप गरजेचे असुन त्यांना आपले स्वंय सुरक्षा करिता कराटे शिकविण्या करिता प्रशिक्षकांचे आभार माणले तसेच पुढिल प्रतियोगिते करिता शुभेच्छा दिल्या व त्यांचे हस्ते मुलांना बेल्ट वितरीत करण्यात आले.
(येल्लो बेल्ट )कु.शौर्या खोब्रागडे,कु.अर्निका हाडके, पुर्वि खांडलकर, रुद्र कोंडागुर्ला,आरव वानखेडे, कु.चेरीता जटटु ,कु.शिफा नळे,रक्ष्द्रा चुरहे,श्रीचरण जटटु, कु.तनिषा खोब्रागडे,छयांक खोब्रागडे,
(ओरंज बेल्ट ) कु.सिमरण चुरहे,हार्दिक खोब्रागडे (ग्रिन बेल्ट) कु.आस्था कुशवाह,क्रितीका नामलवार
 (ब्लु बेल्ट) कु.काव्या मामिडवार (परपल बेल्ट) कु.गार्गी आमटे, कु.अमुल्या हाडके ,कु.निधि भोंडे, मानव टाडुरवार,समवेदन देवईकर, साहील खोब्रागडे, विष्णु विश्वकर्मा, आरुष चौधरी,
      आय.एस.के.एफ शोबुकाई इंडिया  चे अध्यक्ष सेन्सेई संजीव शंकरराव कुबडे  उपाध्यक्ष सेन्सेई अजय वक्टुजी खोब्रागडे आय. एस. के. एफ. महाराष्ट्र चे अध्यक्ष सेन्सेई विकास सुधाकर देशभ्रतार उपाध्यक्ष सतिशबाबू अग्रवाल,सेनसेई संजय पारधी, सेन्सेई अनिल दुर्गराज संटीवार,रोहन चिमलवार,कृणाल कुबडे आदी ची उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडले कार्यक्रमाचे संचालन अजय खोब्रागडे हयांनी केले व श्री.संजिव कुबडे हयांनी सर्वांचे आभार मानले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page