Thursday, January 22, 2026
Homeबल्लारपूरडाॅ.बाबासाहेबांच्या संकल्पपुर्तिसाठी प्रयत्न करने हिच खरी श्रद्धांजलि-धम्मचारिणी पुष्पप्रभा
spot_img

डाॅ.बाबासाहेबांच्या संकल्पपुर्तिसाठी प्रयत्न करने हिच खरी श्रद्धांजलि-धम्मचारिणी पुष्पप्रभा

डाॅ.बाबासाहेबांच्या संकल्पपुर्तिसाठी प्रयत्न करने हिच खरी श्रद्धांजलि-धम्मचारिणी पुष्पप्रभा

Jyotsna Wankhede:
त्रिरत्न बौद्ध महासंघ बल्लारपुर द्वारा एक दिवसीय धम्म शिबिराचे आयोजन रविवार दि. ७ डिसेंबर ला भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार येथे  करण्यात आले होते. याप्रसंगी “बाबासाहेबांच्या बौद्ध अनुयायांकड़ून अपेक्षा” या विषयावर त्यांनी सविस्तर  मार्गदर्शन केले. “बाबासाहेबानी बौद्ध अनुयायांकङून पंचशीलचे पालन करने, २२ प्रतिज्ञाचे पालन करने, बंधुत्व निर्माण करने, मैत्री करुणेचा विकास करने धम्म प्रचार आणि प्रसार करने अशा अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. आपण त्यांचे अनुयायी म्हणून ते आचरणात आनले तर हीच खरी श्रद्धांजलि ठरेल” असे प्रतिपादन केले. याप्रसंगी धम्ममित्र सरोज नगराले यांनी आनापान सति ध्यान सराव आणि परिचायची जवाबदारी पार पाडली. पाली पूजेचे नेतृत्व निता कोरडे, जीवने ताई आणि काकडेताई यांनी केले. सूत्रसंचालन धम्ममित्र  संध्याताई गांवड़े यांनी तर आभार प्रदर्शन धम्ममित्र करुणाताई धाबर्डे यांनी केले. याप्रसंगी जीवनेताई, लताताई रिंगने तथा अशोकजी बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. धम्मपालन गाथेने वर्गाची सांगता केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page