Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeEducationआदिवासी आश्रमशाळा अल्पसंख्यांक दाखवून कोटींचा भ्रष्टाचार, याविरुद्ध आंदोलन! -हेमंत कोचे, सचिव वि.अनु.आ.शाळा...

आदिवासी आश्रमशाळा अल्पसंख्यांक दाखवून कोटींचा भ्रष्टाचार, याविरुद्ध आंदोलन! -हेमंत कोचे, सचिव वि.अनु.आ.शाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघ

आदिवासी आश्रमशाळा अल्पसंख्यांक दाखवून कोटींचा भ्रष्टाचार, याविरुद्ध आंदोलन! -हेमंत कोचे, सचिव वि.अनु.आ.शाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघ

Jyotsna Wankhede:
  पन्नास टक्के आदिवासी विद्यार्थी असतानाही, आदिवासी आश्रमशाळा अल्पसंख्यांक दाखवून कोटींचा भ्रष्टाचार केलेला आहे, याची चौकशी करणे, गोठविलेले असतांना प्राथमिक मुख्याध्यापक पदास दिलेल्या नियमबाह्य मान्यता देण्यात आलेल्या आहे, अपुऱ्या वेतन अनुदानांमुळे दरमहा वेतन उशिराने   होणे, संच मान्यतेच्या शासन निर्णयाचा चुकीचा संदर्भ लावून संच मान्यता करणे,  चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना १०, २०, ३० कालबद्ध पदोन्नती लागू करणे. अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी यांना एनपीस लागू  करणे, महीला शिक्षका कु. आर.जी. गुट्टे यांच्या सेवापुस्तिकेत नियमबाह्य नोंदी घेणाऱ्या मुख्याध्यापकावर  फौजदारी गुन्हा दाखल करणे, आश्रमशाळा गोजोली  येथील सखुबाई  मेश्राम व चंद्रकला बानोडे स्वयंपाकी यांना देण्यात येणाऱ्या त्रासाबद्दल संबंधिता विरुद्ध कारवाई करणे
             विद्यार्थी प्रवेश नावावर शिक्षक-कर्मचारी यांना वेतनवाढ न लावणे,  प्रकल्प कार्यालयात सादर न करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करणे, सेवानिवृत्त कर्मचारी यांचे प्रस्ताव महालेखाकार  सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त होण्याच्या सहा महिन्याआधी सादर न करणाऱ्या संस्था / मुख्या.विरूदध, कारवाई करण्याचा आदेश निर्गमित  करणे, हिवाळी अधिवेशनात शुक्रवार १२ डिसेंबर २०२५ ला हिवाळी अधिवेशनात  सकाळी अकरा ते सायंकाळी पाच पर्यंत यशवंत स्टेडियम, धरणे आंदोलन करण्यात आले.
             आंदोलनात सर्वश्री हेमंत कोचे, सुरेश राठोड, मिलिंद निंबुलकर,भरत मेश्राम, चंद्रकांत मसराम, रुख्मिणी गट्टे ,अमित कन्नाके, गोवर्धन बुटै, संतोष चौधरी,भरत मेश्राम, प्रफुल्ल गायकवाड, अर्चना ढगे,ललीता रंंदई,छाया टेकाम, संगिता सुरजुसे,लक्ष्मी कापसे, संकेत पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page