Sunday, October 11, 2026
spot_img
HomePolice*अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची धडक कारवाई... 40 लाखांचा 16...

*अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची धडक कारवाई… 40 लाखांचा 16 चक्का पल्ला गाडी व 10 ब्रास रेती जप्त*

*अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची धडक कारवाई… 40 लाखांचा 16 चक्का पल्ला गाडी व 10 ब्रास रेती जप्त*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. 10.10.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोस्टे
रामनगर हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाचे चोरटे वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने नाकाबंदी करीत कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईदरम्यान आरोपीविरुद्ध *पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क्र. 1173/26 कलम 303(2), बीएनएस, R/W 48(7), 48(8) जमीन महसूल कायदा R/W 177 मो. वा. का.* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*आरोपी*:
1) चालक – नविनकुमार महाबीर सिंग, वय 40 वर्ष, रा. फुलूटोला तफरदे, तालुका पुरेनी बाजार जिल्हा मधेपुरा रा. बिहार.
*पाहिजे आरोपी*
2) मालक –  वाहिद झबीर शेख, रा. उमरेड ता. उमरेड जिल्हा नागपूर.
*जप्त माल* :
▪️ महेंद्र कंपनीचा 16 चक्का पल्ला गाडी क्र. MH 40 CV 9333
किंमत अंदाजे : 40,00,000/- ₹.
▪️ 10 ब्रास रेती
किंमत अंदाजे : 60,000/- ₹.
▪️एक जुना वापरता मोबाईल
 किंमत 10,000/- ₹
एकूण *40,70,000/- ₹* चा मुद्देमाल जप्त.
*कारवाई  पथक* 
उपविभाग राजुरा पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page