आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पाच दिवस रंगलेल्या महोत्सवाची भव्य पालखी सोहळ्याने सांगता;
पालखी दर्शनासाठी भाविकांची गर्दी, टाळ-मृदंगाचा गजर, ढोल-ताशांचा निनाद आणि विविध धार्मिक देखाव्यांनी चंद्रपूर नगरी झाली भक्तिरसात तल्लीन

*Jyotsna Wankhede*:










