Wednesday, November 18, 2026
HomePoliticalइंजि. राकेश सोमानी यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती!
spot_img

इंजि. राकेश सोमानी यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती!

इंजि. राकेश सोमानी यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती!

*Raju Wankhede* : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष इंजि. राकेश भैय्या सोमानी यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी झालेली ही नियुक्ती त्यांच्या सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील कार्याचा गौरव करणारी आहे. या नियुक्तीमुळे बल्लारपूर शहरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महत्त्वपूर्ण जबाबदारीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि विकासाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
इंजि. राकेश सोमानी यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page