नागरिकांच्या प्रश्नांवर निर्णय घेताना अनावश्यक विलंब नको; कालबद्ध कृती आराखडा तयार करा – आ. किशोर जोरगेवार
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत ३४ महत्त्वपूर्ण विषयांचा आढावा; प्रलंबित वेतन, नजूल पट्टे, दुष्काळी उपाययोजना, सामाजिक कल्याण आणि शहर विकासाच्या प्रश्नांवर चर्चा





































