नायब तहसीलदार पदभरतीचा मार्ग सुकर; आमदार जोरगेवार यांच्या मागणीवर महसूल मंत्री बावनकुळे यांनी बैठक बोलावून दाखवली कार्यतत्परता.
महसूल मंत्र्यांच्या स्पष्ट सूचना: लाभार्थ्यांना लाभ मिळण्यात दिरंगाई नको, योजना तळागाळापर्यंत पोहोचवा”– सामाजिक न्याय व वित्त विभागाने प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश





































