Thursday, April 16, 2026
Homeबल्लारपूरवंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजनेअंतर्गत मदत
spot_img

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजनेअंतर्गत मदत

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजनेअंतर्गत मदत

Jyotsna Wankhede 

दिनांक 04 मार्च 2026 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बल्लारपूर तर्फे बँकेचे अध्यक्ष मान. श्री रवींद्र श्रीनिवास शिंदे, उपाध्यक्ष मान. श्री संजय डोंगरे  तथा समस्त संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा-बल्लारपूर अंतर्गत मा. संचालक डॉ. श्री. अनिल वाढई यांच्या शुभ हस्ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजने अंतर्गत श्रीमती लता मनोहर शेरकी रा. बामणी यांना 40000/- ची मदत करण्यात आले त्या प्रसंगी शाखाधिकारी कु. सी. जी. काकडे ,निरीक्षक श्री. सी. ए. येटे, ग्रेट 1 कु. एस. एन. खवसे , ग्रेट 2 श्री. डी. एस. कुमरे , बामणी संस्थेचे सचिव श्री. डी. एम. शेरकी, लिपिक श्री. वाकोडे, श्री. अवगान, कु. रागीट, कु. शेख शिपाई श्री.देशकर आय आर वी. भसारकर , चौधरी उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page