Saturday, June 13, 2026
HomeChandrapurआयटीआय मधील निरुपयोगी साहित्याचा 3 एप्रिल रोजी लिलाव
spot_img

आयटीआय मधील निरुपयोगी साहित्याचा 3 एप्रिल रोजी लिलाव

आयटीआय मधील निरुपयोगी साहित्याचा 3 एप्रिल रोजी लिलाव

चंद्रपूर( जीमाका) : नागभीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथे व्यवसायातील निरुपयोगी कालबाहय झालेली निर्लेखित संयत्रे साहित्य उपकरणे असून आहे त्याच अवस्थेत विक्री करण्यात येत आहे. या करिता 3 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
            इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, एम. आय. डी. सी. परिसर, नागभिड येथे अधिकृत लेख्यासह उपस्थित राहावे, असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एम.डांगे यांनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page