Wednesday, April 22, 2026
HomeFestivalsभव्यबुद्ध जयंती समारोहाचे आयोजन
spot_img

भव्यबुद्ध जयंती समारोहाचे आयोजन

भव्यबुद्ध जयंती समारोहाचे आयोजन

भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती द्वारा बुद्ध विहार समोरील पटांगणावर बुद्ध जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.22मे  ला सांय.6.30 वा. ” धम्म प्रबोधनाचे ” आयोजन करण्यात आले आहे. धम्मचारी रत्ननायक,  डॉ. ललित बोरकर यवतमाळ, धम्ममित्र भास्कर भगत, यांचे मार्गदर्शन होणार आहे.तसेच बुद्ध पौर्णिमेच्या पहाटे 5.30 वा. ” बुद्ध पहाट ” दिव्यांग सांस्कृतिक व पुनर्वसन संस्था अकोला यांच्या कलाकारांच्या वतीने बहारदार संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी तमाम जनतेने शुभ्र वस्त्र परिधान करून येण्याचे करावे असे आवाहन समिती द्वारे करण्यात आले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page