जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे आनापान प्रशिक्षण शिबिर
Shreyash Wankhede:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 06/07/2024 रोजी आनापान प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
चार सत्रात चाललेल्या या शिबिरात डॉ. ज्योती गायकवाड यांनी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. भगत, विद्या तोडे, जोशीला मानकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग यावेळेस उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन आर. के. वानखेडे व आभार प्रदर्शन सौ. एस. एन. मॅडम यांनी केले.