Monday, April 20, 2026
Homeबल्लारपूरपाली बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिन श्रद्धांजलि कार्यक्रम संपन्न
spot_img

पाली बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिन श्रद्धांजलि कार्यक्रम संपन्न

पाली बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिन श्रद्धांजलि कार्यक्रम संपन्न

श्रेयश वानखेडे:
भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार येथे महामानवास श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली. बाबासाहेबाच्या पूर्णाकृति पुतळयाला सोनू खोब्रागडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. वंदना रामटेके  यांनी तथागत बुद्धाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. गौतम घोटेकर यांनी बाबासाहेबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तसेच मोतीराम वनकर यांनी भंते प्रज्ञापाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी पूजा बुद्धवंदना घेण्यात आली. संपत कोरड़े यांनी श्रद्धांजलिपर शब्दपुष्प वाहिले. तसेच धम्ममित्र भास्कर भगत यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. परमानंद भड़के यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. याप्रसंगी परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page