Friday, June 12, 2026
HomeJayantiगुरू नानक विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले जयंती साजरी
spot_img

गुरू नानक विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले जयंती साजरी

गुरू नानक विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले जयंती साजरी

श्रेयश वानखेडे:

दि.०३जाने.२०२४ रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त गुरू नानक महाविद्यालय बल्लारपूर येथे ‘बालिका दिवस व महिला मुक्ती दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. र.वि.साळवे, तसेच प्रमुख अतिथी प्रा. दुधे, प्रा.ऊईके, प्रा. सुयोग साळवे ,प्रा हरणे, प्रा. शेळके, प्रा. परिमल उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सवित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यावर आधारित प्रश्नमंजूषा घेण्यात आली. तसेच प्रा.दुधे, प्रा. सुयोग साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.संचालन विद्यार्थीनी कु.आमना शेख व मोहांशी यांनी व आभार कु.भाग्यश्री धारणे हिने व्यक्त केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page