Monday, January 19, 2026
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत खरी कमाई कार्यक्रम
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत खरी कमाई कार्यक्रम

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत खरी कमाई कार्यक्रम

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत नुकताच खरी कमाई हा कार्यक्रम घेण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट व गाईड शिक्षक  एस. एन. लोधे मॅडम व एस. एम. चव्हाण  यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page