Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeJayantiआम आदमी पक्षातर्फे शिवजयंती उत्साहात

आम आदमी पक्षातर्फे शिवजयंती उत्साहात

आम आदमी पक्षातर्फे शिवजयंती उत्साहात

श्रेयश वानखेडे:
सोमवार दिनांक- 19 फरवरी 2024 रोजी शहरातील जुन्या नगरपरिषद चौक येथील स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेजवळ शिवजयंती निमित्त सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. आम आदमी पक्षातर्फे बॅन्ड बाजांच्या गजरात,  “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषात साजरा करण्यात आला. यानंतर नगरपरिषद चौकातील छत्रपति  शिवाजी महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.
यावेळेस शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार व जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page