Saturday, March 14, 2026
HomeJayantiजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल...
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज जयंती साजरी

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज जयंती साजरी

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिनांक: 20/02/ 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांची जयंती संयुक्तरित्या कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. भगत तर प्रमुख पाहुणे आर. के. वानखेडे व यु. के. रांगणकर यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  छत्रपती शिवाजी महाराज व  संत सेवालाल महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुणे आर. के. वानखेडे व यु. के. रांगणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन आर. बी. आलाम व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. शेवटी चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page