श्रेयश वानखेडे:
हिंदुरुदयसम्राट डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते संघटनेला पुढे नेण्यासाठी सहभागी होत आहेत. रविवार दिनांक 25/02/2024 रोजी हनुमान मंदिरातील हनुमान चालीसा केंद्र, प्रेम नगर, नागपूर येथील हिंदू केंद्र येथे चालीसा पठण करण्यात आले.
यावेळी संघटनेत शेकडो बजरंगी सहभागी झाले. संघटनेची धोरणे आणि कार्यपद्धती समजून घेऊन प्रत्येकाला संघटनेत समाविष्ट करण्यात आले.यावेळी बैठकीस उपस्थित असलेले विदर्भ प्रांत संपर्कप्रमुख श्री. नंदूजी गट्टूवार राष्ट्रीय उपस्थित होते.प्रभू श्री रामाच्या नावाची गंगा वहात आहे. भाईसाहेबांच्या नेतृत्वाखाली संघटना विस्तारत आहे. सर्व मिळून संघटना मजबूत करू याप्रकारे संबोधित केले.
यावेळी श्री.भूषण गिरडकर (जिल्हा महामंत्री), श्री.कुणाल बारापात्रे (जिल्हा उपाध्यक्ष), श्री.हर्षल धर्माळे (अध्यक्ष,नागपूर महानगर,राष्ट्रीय बजरंग दल), श्री. राहुल वाघ (संपर्क प्रमुख, पूर्व नागपूर), श्री.नीरज कुंभारे (कार्याध्यक्ष,उत्तर नागपूर), धीरज अवठे, यश अवठे,राजा कुंतलवार,आकाश शर्मा, प्रज्वल रामटेके,प्रणय कोंडालकर,हनी शर्मा,आकाश वर्मा,प्रतीक गजरैया,राकेश वर्मा,शुभम वर्मा,गौरव,मोहित ठवकर,यश गौर,नेहाल कड़ौ,सुमित वर्मा,संकेत कड़ौ,बादल वर्मा,सचिन शुक्ला,रुषभ रामटेके,शुभम वर्मा,करण वर्मा आधी पदाधिकारी बजरंगी उपस्थित होते.