Monday, May 18, 2026
Homeबल्लारपूरराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रम.
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रम.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रम.

श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आद. अजित दादा पवार व पार्टी चे प्रदेश अध्यक्ष खा. आद. सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भटारकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश भैय्या सोमाणी यांच्या मार्गदर्शनात , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बल्लारपूर शहर अध्यक्ष विक्रांत भाऊ पंडित यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेवक कुतुब भाई सिटी यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेस कामगार विभाग जिल्हाध्यक्ष संजय भाऊ सेजुल, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमर भाऊ गोमासे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष आसिफ भाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रणित भाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिनांक:02/06/2025 रोजी  प्रवेश घेतला. यावेळी सर्वांचे गळ्यात दुपट्टा व बुके देऊन स्वागत करण्यात आले. झालेल्या प्रवेशामुळे निश्चितच पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page