Wednesday, January 14, 2026
HomeChandrapurचंद्रपूर भाजपा महानगर विविध आघाडी, प्रकोष्ठ, सेल प्रमुखांची नावे जाहीर
spot_img

चंद्रपूर भाजपा महानगर विविध आघाडी, प्रकोष्ठ, सेल प्रमुखांची नावे जाहीर

चंद्रपूर भाजपा महानगर विविध आघाडी, प्रकोष्ठ, सेल प्रमुखांची नावे जाहीर

जिल्हाध्यक्ष राहूल पावडे यांनी केली घोषणा

भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर श्री. राहूल पावडे यांनी नवनियुक्त आघाडी, प्रकोष्ठ, सेल प्रमुखांची नावे  जाहीर केली आहे. भाजपा जिल्हा चंद्रपूर महानगर, आघाडी प्रमुख,प्रकोष्ठ प्रमुख, सेल संयोजक यांचा यात समावेश आहे.

भाजपा जिल्हा चंद्रपूर महानगर कामगार आघाडीच्या महानगर अध्यक्षपदी सुरज सिंग तर उत्तर भारतीय आघाडीच्या महानगर अध्यक्षपदी रुद्रनारायण तिवारी,व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी रामकिशोर सारडा, उद्योग आघाडी अध्यक्षपदी सुबोध कासुलकर , क्रीडा प्रकोष्ठ आघाडीच्या अध्यक्षपदी रोशन भुजाडे,शिक्षण आघाडीचे अध्यक्षपदी अनिल देरकर,दक्षिण भारतीय आघाडीचे अध्यक्षपदी सुरज सरदम,विधी प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी अँड.किरण पाल,ज्येष्ठ नागरिक प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर गन्नूरवार , आध्यात्मिक प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी डॉ. शैलेंद्र शुक्ला , पदवीधर प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी अरुण राहंगडाले , राजस्थान प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी हेमंतराज सिंघवी , माजी सैनिक प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी हरीश गाडे , सेवाभावी प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी  आशिष  मुंधडा वैद्यकीय सेलच्या अध्यक्षपदी डॉ. गिरीधर येडे, सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी जगदीश नंदुरकर  बंगाली समाज सेलच्या अध्यक्षपदी चंदन पाल,आत्मनिर्भर भारत सेलच्या संयोजक पदी मनीषा महात्तव,बेटी बचाव बेटी पढाव सेलच्या संयोजक पदी रेणुकाताई घोडेस्वार ,दिव्यांग सेलच्या संयोजक पदी निलेश पाझारे ,बुद्धिजीवी सेलच्या संयोजक पदी सचिन निंबाळकर ,अभियंता सेलच्या संयोजक पदी सुनील मीलाल, यांची निवड करण्यात आली आहे

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू, चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी,तुषार सोम,प्रकाश धारणे,अरुण तिखे,सविता कांबळे, विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धम्मप्रकाश भस्मे, धनराज कोवे,चाँद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page