Tuesday, September 15, 2026
spot_img
HomeChandrapurइंडिया बुकमध्ये नोंद झालेल्या 19 महिण्याच्या सुरवीचे मान. किशोरभाऊ जोरगेवार यांनी केले...

इंडिया बुकमध्ये नोंद झालेल्या 19 महिण्याच्या सुरवीचे मान. किशोरभाऊ जोरगेवार यांनी केले हार्दिक अभिनंदन

इंडिया बुकमध्ये नोंद झालेल्या 19 महिण्याच्या सुरवीचे मान. किशोरभाऊ जोरगेवार यांनी केले हार्दिक अभिनंदन

श्रेयश वानखेडे:
घुग्घुस मधील राम नगर या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या अवघ्या एकोणीस महिन्यांच्या सुरवी या चिमुकलीने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर इतिहास घडवला आहे. फक्त १९ महिन्यांची सुरवी या वयात तब्बल ९८ वस्तू ओळखत असून तिच्या या तल्लख बुद्धीची नोंद ” इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ” ने घेतली आहे. दरम्यान सुरवीच्या घरी तिची भेट घेत अभिनंदन केले आहे. यावेळी सुरवीने चित्रातील अनेक वस्तू, पक्षी ओळखून दाखविले.
       या लहान वयात आपल्या मुलीवर चांगले संस्कार करणारे आणि तिच्या ठायी असणारी बुद्धिमत्ता ओळखणारे पालकही कौतुकास पात्र आहेत. तिचे हे यश नक्कीच अभिमानास्पद असून या चिमुकलीने भविष्यात आपल्या चंद्रपूरचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी आशा यावेळी व्यक्त केली. सुरवी साळवे हिला अनेक आशीर्वाद आणि पुढील भविष्यासाठी अनेक शुभेच्छा मान. किशोरभाऊ जोरगेवार  यांनी दिल्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page