Saturday, March 14, 2026
Homeबल्लारपूरराजू झोडे याचा प्रयत्नांना यश 26 तारखेपर्यंत प्रशासनाला दिला होता अल्टिमेटम
spot_img

राजू झोडे याचा प्रयत्नांना यश 26 तारखेपर्यंत प्रशासनाला दिला होता अल्टिमेटम

राजू झोडे याचा प्रयत्नांना यश 26 तारखेपर्यंत प्रशासनाला दिला होता  अल्टिमेटम

श्रेयश वानखेडे:
4 एप्रिल रोजी विसापूर टोल नाका परिसरात  अवैधरित्या बांधण्यात आलेल्या गतिरोधकामुळे  एका शिक्षिकेचा नाहक जीव गेला होता.
टोल नाका व्यवस्थापकाच्या अशा दादागिरीमुळे अनेकाचे अपघात झाले होते. मात्र कुणी आवाज उचलण्याची हिम्मत करीत नव्हते. मृतक शिक्षिकेचे पती डाॅ. भीमरावजी जीवने यांनी उलगुलान संघठणेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांच्याकडे जाऊन न्याय न्याय मिळण्यासाठी दाद मागितली असता त्यांनी  तीव्र आंदोलनाच्या इशारा देत प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता. प्रशासनाने त्वरित चौकशी करून टोल टोल व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा केला. यावर प्रतिक्रिया देत डॉ. भीमराव जीवने यांनी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांचे आभार मानून मृतकास न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर शहरात टोल नाका व्यवस्थापकाच्या  दादागिरीमुळे त्रस्त झालेल्या लोकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page