Saturday, March 14, 2026
HomeChandrapurतृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन
spot_img

तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर (जीमाका)  : जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSONS या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र  व ओळखपत्र उपलब्ध करुन द्यावयाचे असल्याने तृतीयपंथीयांची  कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे. त्याकरीता तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे किंवा  संघटना येथील प्रतिनिधीनी किंवा स्वत: तृतीयपंथी या व्यक्तींने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन तृतीयपंथी असलेबाबतची वैयक्तिक व  रहिवाशी पुराव्याबाबतची माहिती त्वरित सादर करावी. जेणेकरून अपले माहितीचे आधारे NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSONS या पोर्टलवर माहिती भरुन तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळाखपत्र देण्यात येईल, असे सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page