Tuesday, August 11, 2026
spot_img
Homeबल्लारपूरराज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर...

राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशाची अवमानना

राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशाची अवमानना

मुख्य माहिती आयुक्त, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ नागपूर यांचे मूळ याचिका क्रमांक: 1410/ 2022 मान उच्च न्यायालयाचे आदेश दिनांक: 16/10/ 2023 नुसार दिनांक: 14/06/ 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता मान. राज्य माहिती आयुक्त राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर यांचे कोर्टात सुनावणी ठेवण्यात आली होती.

द्वितीय अपील( 1879/2019) अर्जावर ऑनलाईन पद्धतीने गुगल अॅप द्वारे सुनावणी होती. त्याचा पासवर्ड अपीलार्थीने 2.45 ते 3.45 ही मीटिंगच्या दिवसाची सेटिंग त्यांच्या स्वतःच्या मोबाईल मध्ये अगोदरच करून ठेवली होती. त्यांनी मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा केली, प्रयत्न केला. प्रवेशाची परीक्षा प्रतीक्षा करत बसले. सुनावणीत अपिलार्थीची बाजू ऐकून घेण्यात आली नाही. त्यांना हेतू पुरस्सरपणे टाळण्यात आले. करीता एकतर्फी निर्णय देण्यास रोख लावण्यात यावी. यासाठी अपिलार्थी यांनी  तक्रारपत्र दाखल केले.

या प्रकरणात सेटिंग करून काम करण्यात आलेले आहे की काय अशी चर्चा जोरासोरात सुरू आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page