Saturday, August 8, 2026
spot_img
HomeEducationखाजगी शाळा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांची पत्रकार परिषद संपन्न

खाजगी शाळा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांची पत्रकार परिषद संपन्न

खाजगी शाळा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांची पत्रकार परिषद संपन्न

श्रेयश वानखेडे:
शिक्षणाधिकारी माध्यमिक चंद्रपूर यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार, वर्ग एक चा कार्यभार वर्ग दोन च्या अधिकाऱ्यांना देणे, शालार्थ आयडी प्रकरणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठवणे, अनुकंपा प्रकरणासाठी शिबिर आयोजित करणे तसेच इतर प्रकरणाबाबत, पावसाळी विधिमंडळ अधिवेशन मुंबई या काळात शिक्षणाधिकारी माध्यमिक चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 ला दुपारी 2.00 ते सायंकाळी 4.00 पर्यंत धरणे आंदोलन चे आयोजन संबंधाने पत्रकार परिषद दिनांक 22/06/ 2024 रोजी घेण्यात आली.
पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष प्रमोद रेवतकर, सहसचिव पुरुषोत्तम टोंगे, सदस्य रवींद्र जेनेकर, गंगाधर खिरटकर आदींची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page