Tuesday, September 1, 2026
spot_img
HomeParbhaniसेलू पंचायत समिती सभापती पदी सौ. विजय माला डोंबे उपसभापतीपदी सौ. सुलभाबाई...

सेलू पंचायत समिती सभापती पदी सौ. विजय माला डोंबे उपसभापतीपदी सौ. सुलभाबाई घुगे यांची निवड.

सेलू पंचायत समिती सभापती पदी सौ. विजय माला डोंबे उपसभापतीपदी सौ. सुलभाबाई घुगे यांची निवड.

ज्योत्स्ना वानखेडे:  सेलू पंचायत समिती करिता मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी सभापतीपदी सौ. विजयमाला ग्यानोजी डोंबे आणि उपसभापतीपदी सौ . सुलभा बाई ज्ञानदेव घुगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सेलू पंचायत समिती दहा पैकी आठ गणात भाजप पक्षाचे सदस्य निवडून आले होते. यामुळे सेलू पंचायत समिती सभापतीपदी आणि उपसभापतीपदी बिनविरोध निवड होणार होती मंगळवारी आयोजित बैठकीत एकमताने सभापतीपदी सौ. विजयमाला डोंबे तर उपसभापतीपदी सौ. सुलभाबाई ज्ञानदेव घुगे यांची निवड करण्यात आली. यावेळी डॉ. संजय रोडगे डॉ. आशिष डख ,संजय साडेगावकर रणजीत मोरे, मिलिंद सावंत, गणेश काटकर, साईराज बोराडे, अनिल पवार आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page