पीपीआय-डी चे जिल्हाध्यक्ष महेंद्र खंडाळे तर महासचिव राजु आडकीणे
श्रेयश वानखेडे:
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमोक्राटीकच्या कार्यकर्त्यांची मुल रोड चंद्रपूर येथे नुकतीच सभा संपन्न झाली.सभेच्या अध्यक्ष स्थानी मा.जि.के.उपरे, राज्य उपाध्यक्ष होते. तर मुख्य अतिथी मा.एच.सी.सहारे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य पीपीआय-डी उपस्थित होते. अध्यक्षाचे मार्गदर्शना नुसार यावर्षी ची नविन जिल्हा कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. ती खालील प्रमाणे,
(1) जिल्हा अध्यक्ष मू.महेंद्र खंडाळे, 9284333342.(2) महासचिव मू.राजू अडकीने, मो.9970880444. (3) उपाध्यक्ष मू.गुरूदेव अवथरे 9421928642. (4) उपाध्यक्ष मू.विकास शंभरकर, (5) उपाध्यक्ष मू.एस.के.बरके, (6)संघटण सचिव मू.मिलिंद खोब्रागडे, (7)संघटण सचिव मू.महेंद्र सोरते, (8)संघटण सचिव मू.संदीप वाघमारे (9)मू.मनोहरराव लिहीतकर संघटन सचिव, (10) जिल्हाध्यक्ष युवक विंग्ज मू.अभिजीत मेश्राम, (11)मू.अरुण बहादे, सदस्य, (12)मू.रामदास अलोने,सदस्य, (13)मू.राकेश दुर्योधन, सदस्य, (14)मू.प्रेम जी.उपरे, सदस्य तथा बल्लारपूर ता.अध्यक्ष, (15)मू.शालीक खोब्रागडे,सदस्य, (16)मू.चंद्रशेखर मेश्राम, ब्रम्हपूरी,सदस्य, (17)मू.स्नेहल प्रभू बन्सोड, सदस्य, (18) धनराज एम.दुर्वे, सदस्य, (19) मू.कमलाकर कायरकर, सदस्य (20) मू.नथ्थूजी ठाकरे,सदस्य.
अशा प्रकारे कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. महासचिव राजु आडकीणे यांनी आभार मानले.