Thursday, April 16, 2026
HomeUpkramस्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वच्छता अभियान, नगर परिषदेच्या...
spot_img

स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वच्छता अभियान, नगर परिषदेच्या स्वच्छता दूत व इतिहास विभागाचा संयुक्त उपक्रम

स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वच्छता अभियान, नगर परिषदेच्या स्वच्छता दूत व इतिहास विभागाचा संयुक्त उपक्रम

श्रेयश वानखेडे:
दिनांक 29-7-2024 रोजी महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे नगर परिषद बल्लारपूर चे स्वच्छता दूत ची टीम तसेच महाविद्यालयातील  इतिहास विभागाच्या संयुक्त माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत नगर स्वच्छ परिसर अणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अंतर्गत महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता करण्यात आली तत्पूर्वी या अभियानात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. बादलशाह चव्हाण, प्रभारी प्राचार्य,  डॉ. किशोर चौरे(इतिहास विभाग प्रमुख), डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा गजरे, प्रा. दिपक भगत यांच्यासह स्वच्छता दूत मो.शरिफ सर,  कुणाल कौरासे सर  महाविद्यालयातील इतिहास विभागाचे विद्यार्थी व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची पूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छता चे महत्व समजावून सांगण्यात आले तसेच परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता एप विषयी माहिती देण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page