Saturday, August 8, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपुर तहसील कार्यालयात सुरु असलेल्या भोंगळ कारभारांचा हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे वतीने...

बल्लारपुर तहसील कार्यालयात सुरु असलेल्या भोंगळ कारभारांचा हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

बल्लारपुर तहसील कार्यालयात सुरु असलेल्या भोंगळ कारभारांचा  हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

श्रेयश वानखेडे:
बल्लारपुर तहसील कार्यालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा निषेध हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे वतीने केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या अनुषंगाने तहसिल कार्यालयात होत असलेला हेतुपुरस्ससर विलंब व खालील दर्शवलेल्या कार्य त्वरीत अंमलबजावणी करण्या यावी. १) नियमांचे उल्लंघन करून खोटे फेरफार बंद करणे, २) 31 व 31/1 व इतर पोट हिस्सा जागाचा निकाल मार्गी लावने, ३) काल मर्यादाचा कठोरात्मक पालन करणे, ४) कामाला दिरंगाई करुन जानून बुजुन प्रलंबित ठेवूने बंद करणे, ५) लोकांसोबत दुरव्यवहार बंद करणे, ६) कामास विलम्ब हेतु पुरस्सर दुर्लक्ष बंद करणे, ७) कर्तव्य पालनात कसूर बंद करणे, ८) शिस्त भंग आणी लापरवाही बंद करणे.
यांच्या अगोदर संदर्भीय पत्रान्वये दिनांक 17.05.2023 रोजी आपण पोलीस निरिक्षक श्री. उमेश पाटिल यांच्या समक्ष तहसिलदार अजय चरडे सर्व प्रकरण 3 ते 4 महिन्यास कार्यवाही पूर्ण करण्यास येणार असल्याचे चर्चे दरम्यान करण्याची हमी दिली होती. ती अदयावत प्रलंबित असुन कसूर व्यक्तिंवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी व सर्व प्रकरण दिलेला शब्दा प्रमाणे मार्गी लावण्यात यावी अन्यथा आंदोलन तीव्र  करण्यात येईल.
अशी मागणी  हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे ट्रस्ट फाउंडर अध्यक्ष प्रकाश दोतपेल्ली यांच्या नेतृत्वाखाली श्रीनिवास चेरकुतोटा, संजय मुप्पीडवार, मनोहर दोतपेल्ली,आनंदराव मातंगी, रंगय्या अड्डुरवार, प्रेमकुमार अरकिल्ला, नितिन सोयाम, संतोष बडकेलवार, शुभम शेटिये, जय दोतपेल्ली, शुभम नंदगीरवार, करण कामटे, प्रवीण दसारपू, अजय दासरवार, वैभव धरनिवार, शंकर साटलावार, विनोद साटलावार, पुल्लुरी बालाय्या, रोशन दुर्गे, रवी बेज्जला, अजय भोजेकर, गोलू ठाकुर, सुधीर कस्तूरवार आदि उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page