Friday, June 12, 2026
HomeEducationक्रीडा स्पर्धेत गोपाळराव वानखेडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश
spot_img

क्रीडा स्पर्धेत गोपाळराव वानखेडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

क्रीडा स्पर्धेत गोपाळराव वानखेडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

श्रेयश वानखेडे:
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तथा युवक कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर च्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत स्व गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा  कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव पोडे शाळेचे इयत्ता 12 वि विज्ञान शाखेचे  विद्यार्थी कु. प्रविना मुन,निखिल लक्षणे पियुष पिपरे हे तीन विद्यार्थी 19 वर्ष वयोगट 61 व 64 किलो वजनी गटात आपल्या क्रीडा कौशल्याचे उत्कृष्ट  कुस्ती प्रदर्शन करीत  चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम स्थान प्राप्त करून नागपूर विभाग स्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे, विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत भरघोष यश प्राप्त केल्याबद्दल तीनही विद्यार्थ्यांचे शाळेचे वतीने शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे,शाळा समितीचे अध्यक्ष रामदास निमकर,संस्था संचालक अनिकेत बोबडे,परीक्षा प्रमुख सारिका कुचनकर, क्रीडा शिक्षक नंदकिशोर ढवळे सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले,विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य, क्रीडा मार्गदर्शक तसेच क्रीडा शिक्षक व आईवडिलांना  दिले

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page