श्रेयश वानखेडे:
माऊंट इंग्लिश मिडियम हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय ( विज्ञान) बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे मित्र उपक्रम अंतर्गत ” आनापान प्रशिक्षण” सत्र दिनांक: 16/11/2024 ला सकाळी 8:30 ते 10 चे दरम्यान आयोजित करण्यात आले होते, या प्रशिक्षणात वर्ग 5 वी ते 12 वी चे 31 मुले व 42 मुली असे एकूण 73 विद्यार्थी, व 15 शिक्षक सहभागी झाले होते.
प्रशिक्षणासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शैलेश झाडे सर, नोडल टिचर अर्चना अमराज मॅडम व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.