Sunday, December 7, 2025
HomeChandrapurऐतिहासिक स्नेह मिलन: 40 वर्षानंतर जनता विद्यालय घुग्घुस गुरुजनांसह वर्गामित्रांची एकदा पुन्हा...
spot_img

ऐतिहासिक स्नेह मिलन: 40 वर्षानंतर जनता विद्यालय घुग्घुस गुरुजनांसह वर्गामित्रांची एकदा पुन्हा भरली वर्ग शाळा

ऐतिहासिक स्नेह मिलन: 40 वर्षानंतर जनता विद्यालय घुग्घुस गुरुजनांसह वर्गामित्रांची एकदा पुन्हा भरली वर्ग शाळा

50/60 वर्गमित्रानीं स्नेह सम्मेलनात हाजरी लावली

श्रेयश वानखेडे:

गेल्यां 40 वर्षानंतर घुग्घुस जनता विद्यालयाचे विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी गुरुजनांसह वर्गामित्रांची शाळा पुन्हा एकदा खेचुन भरुन दिसली.

त्यावेळी शिक्षकांचा छळीचा प्रसाद, उठणे-बसने, कोंबळा बनने, या सर्वकाही काळाच्या ओघात आणि प्रबंधानाच्या व्यापात विस्तृत जानार्या आठवणीनां उजाळा देण्यासाठी चंद्रपुर जिल्हातील घुग्घुस येथे जनता विद्यालयच्या सन 1985 च्या 10 वी वर्ग बैचच्या विद्यार्थी तब्बल 40 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येत गुरुजनांचा उपस्थित जुन्या आठवणीनां प्रकाश दिला.

कार्यक्रमाला प्रथमात: शिक्षनाचे दैवत सावित्रीबाई फुले, ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्ज्वलित करण्यात आला.

घुग्घुस म्हातारदेवी बायपास त्रिमुर्ति लाॅन येथे या सर्व वर्गमित्रांनी स्नेह वर्गमित्र मिलनाचा स्नेह सोहळा दि, 5 जानेवरी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता अतिउत्साहात संपन्न झाला.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक डाॅ. प्रा. राम बोडेवार,प्रमुख अतिथि म्हणून थेरकर गुरुजी, प्रा. शाम धोपटे, प्रा. राजुरकर गुरुजी, प्रा. खुटेमाटे गुरुजी, प्रा. जोंधळे गुरूजी, आबोनवार मैडम, बोंडेवार मैडम, राजुरकर मैडम, खुटेमाटे मैडम, थेरकर मैडम, आदी शिक्षक, शिक्षिकांना पुष्पगुच्छ तसेच प्रोत्साहन देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन देवानंद पाटील, सुरेश आवळे यानी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुशा गावंडे, देशभ्रतार यांनी अतिशय मार्मिक शब्दात केले. प्रसिध्दी प्रमुख समीउद्दीन शेख होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद लाटेलवार, सचिव संजय टिपले, प्रकाश, नंदु गजभिये, मनोज खेले, रामदास बोबडे, पुरूषोत्तम इंगोले,अनिल झाडे, श्रिचंद कश्यप, जितेन्द्र पाझारे, किशोर मुन,सुनंदा महादेव भगत (पाचभाई), ममता बिट्दुरवार (संगमवार), शालिनी हरिदास जिवणे (पाजारे), सुलोचना चरणदास लामगाडगे (पाटील), ग्रेस मधुराकर झिलकर (घर), गीता प्रभुदास मिनमुले (चित्रम), उज्वला नळे (टिपले), लता पोटे (खुसपुर),साधना गणपत पाटील(चुनवरकर),सरला जुनघेर (चहारे), मंजुषा बापुराव गावंडे. (देशभ्रतार),रजनी कमलाकर मेठे,विजया ढाणे ,नंदू दौलत गजभिये,कृष्णदत्त, एल. वैश,विनोद बापुराव लॉटेलवार, अशोक कुमार गुप्ता. प्रकाश रमिला, देवानंद कांबळे,रामगोपाल रामशरण,आसिफ खान,किसन बापूजींनी उठवला,विवेक कमलाकर मैत्रे(पाचभाई) (बेलोरा) ,अतुल शाम्युएल कांबळे. किशोर मार्गेश्वर मुन,लक्ष्मण शंकर नगराळे,मनोज बापुराव खेवले,रामदास जयराम बोबडे,सॅम्युअल कालवाल, एन. धोटे,संजय विश्वानाथ टिपले,चॅपल कुटरमारे ,सुरेश आवळे,बापुराव वासुदेव मोहीतकर,अनिल लहान झाडे,ओम पुरुषोत्तम इंगोले,मुन रवींद्र. ,खेमराज गोपीचंद पाझारे,विजय मसद ,अनिल सावे,बंडु खांडारकर,श्रीचंद रामलाल भोदू, बाळकृष्ण झोडे,अमर परशराम टिपले,गजानन यादव टिपले,शिला आयुशव लोखंडे, (चंदनशिवे)अनुसूर्या दिकोंडावार (आसाम पेल्ली)माया विधाते,सुनीता काबळे,मिना दिगांबर पाटील (श्वैरे)राम नारायण ब्राह्मण,(निलम वारी,संगीता श्रीधर जोशी (मोटलग), राधा मल्लेश गड्डलवार (मंत्री),माया भाऊराव टिपले (ढोले),ममता अंबादास मुन ,डा जांधळे, मागेशा (ललिता) चिंतलवार

पद्मा आर्वेल्लीवार (के. पद्मा)मंगला गणपत पाटील ,लीला इसराप (इंगलवार), संजिवन (पाटील), चंद्रकला जिबने.

ओम किरण चौधरी (थोरल) अदी शिक्षक व वर्गमित्राची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page