Wednesday, September 23, 2026
spot_img
Homeबल्लारपूरजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे आनापान सति ध्यान सत्र संपन्न

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे आनापान सति ध्यान सत्र संपन्न

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे आनापान सति ध्यान सत्र संपन्न

 

श्रेयश वानखेडे:

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे शनिवार दिनांक: 8 फेब्रुवारी 2025 ला आनापान सति ध्यान सत्र संपन्न झाले. या ध्यान सत्राचे नेतृत्व धम्ममित्र भास्कर भगत यांनी केले.भास्कर भगत यांनी आनापान सति ध्यानाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष ध्यान सराव करून घेतला.
याप्रसंगी वर्ग पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा  दिनांक: 9 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. त्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र धम्ममित्र भास्कर भगत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
मंचावर मुख्याध्यापक भगत सर, वानखेडे सर उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन आर. के. वानखेडे यांनी केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page