Monday, May 25, 2026
HomeParbhaniसेलूत शुक्रवारी प्रकाश कारत यांचे व्याख्यान.
spot_img

सेलूत शुक्रवारी प्रकाश कारत यांचे व्याख्यान.

सेलूत शुक्रवारी प्रकाश कारत यांचे व्याख्यान.

कै. श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला.

श्रेयश वानखेडे :
दि.24 सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित कै.श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाले अंतर्गत शुक्रवार 28 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय समन्वयक प्रकाश कारत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘भारतीय संविधानाची 75 वर्षे – नवीन आव्हाने’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. व्याख्यानामालचे हे 49 वे पुष्प आहे. नूतन विद्यालय परिसरात आयोजित व्याख्यानास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, चिटणीस प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, व्याख्यानमाला संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सहसंयोजकप्रा.सुभाष बिरादार यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page