Saturday, June 13, 2026
HomeParbhaniकु.ऐश्वर्या वानरे M.B.B.S. पदवीने सन्मानित.
spot_img

कु.ऐश्वर्या वानरे M.B.B.S. पदवीने सन्मानित.

कु.ऐश्वर्या वानरे   M.B.B.S. पदवीने  सन्मानित.

ज्योत्स्ना वानखेडे: सेलू येथील नूतन विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, तसेच “शाम ए सरगम” संगीत परिवाराचे सचिव, उत्कृष्ट निवेदक, गायक अशोककुमार वानरे सर आणि सौ. मिना अशोककुमार वानरे यांची कन्या कु.ऐश्वर्या मिना अशोककुमार वानरे ही
परिवारातील वैद्यकीय क्षेत्रातील पहिली  एम.बी.बी.एस.डॉक्टर झाली.  तीने लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मुंबई येथून  उज्ज्वल यश संपादन करून एम.बी.बी.एस. ही पदवी प्राप्त केली आहे. दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे कु. ऐश्वर्याला पदवीदान  समारंभात एम.बी.बी.एस.ही पदवी  प्रदान करण्यात आली. त्या बद्दल तिचे व माता पिता यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page