Thursday, July 30, 2026
spot_img
HomeMaharashtraअर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी शिष्टमंडळासह वित्त विभागाच्या प्रधान सचिव...

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी शिष्टमंडळासह वित्त विभागाच्या प्रधान सचिव डॉ. रिचा बागला मॅडम यांची भेट घेतली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी शिष्टमंडळासह वित्त विभागाच्या प्रधान सचिव डॉ. रिचा बागला मॅडम यांची भेट घेतली.

श्रेयश वानखेडे:
GPS/UPS योजनेची कार्यपद्धती निर्गमित होईपर्यंत विकल्पास पुढे 6 महिने मुदतवाढ देण्याबाबत चर्चा करून मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच लवकरात लवकर GPS कार्यपद्धती निर्गमित करण्याची मागणी करण्यात आली. यावर प्रधान सचिव मॅडम यांनी विकल्प निवडीच्या तारखेस मुदतवाढ देण्याबाबत आश्वस्त केले.

यावेळी आमदार श्री. सुधाकर अडबाले, आमदार श्री. रामदास मसराम, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. वितेश खांडेकर, राज्यसचिव श्री. गोविंद उगले, राज्य कोषाध्यक्ष श्री. मिलिंद सोळंकी, राज्य सोशल मीडिया प्रमुख श्री. विनायक चौथे, राज्य सहकोषाध्यक्ष श्री. सुमित बच्छाव, सातारा जिल्हाध्यक्ष रितेश गायकवाड, जिल्हा प्रतिनिधी राहुल शिंदे, पवित्र पोर्टल शिक्षण सेवक कृती समितीचे संतोष मगर आदींची उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page