Sunday, May 31, 2026
Homeबल्लारपूरइतिहास विभागाद्वारे बल्लारशाह किल्ला येथे अभ्यास भेट
spot_img

इतिहास विभागाद्वारे बल्लारशाह किल्ला येथे अभ्यास भेट

इतिहास विभागाद्वारे बल्लारशाह किल्ला येथे अभ्यास भेट

श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने डॉ. किशोर चौरे इतिहास विभाग प्रमुख महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर, हे दरवर्षी विद्यार्थ्याकरिता विविध उपक्रम राबवित असतात, विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक, वृत्ती अंगीकारावी म्हणून स्थानिक स्थळाना भेटी दे‌णे व स्थानिक इतिहास जाणून घेणे हे महत्वाचे आहे त्या दृष्टीने  महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांना बल्लारशाह किल्ल्यात भेट देण्यात आली. यावेळी डॉ. किशोर चौरे इतिहास विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांना किल्ल्याविषयी माहिती सांगीतली तसेच विद्यार्थ्यांना किल्यावर आधारीत माहिती गोळा करून प्रोजेक्ट सादर करावयास सांगीतला असून याप्रसंगी प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. जयेश गजरे यांच्या सह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page