Thursday, April 30, 2026
HomeParbhaniखवणे पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
spot_img

खवणे पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

खवणे पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

श्रेयश वानखेडे :
सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती अतिशय उत्सवात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात परभणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मिलिंद सावंत, अशोक अंभोरे,ॲड विष्णू ढोले,सरपंच श्री व्यंकटबापू चव्हाण, उप सरपंच सुभाष चव्हाण, सिद्धांत भाग्यवंत, वचिष्ट (पिंटू) चव्हाण, मुंजाभाऊ चव्हाण, सोमेश्वर तात्या चव्हाण, राहुल जाधव, अर्जुन बाविसे,जयंती उत्सव समिती अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे,उपाध्यक्ष सिद्धांत कदम यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.या प्रसंगी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकावर अतिशय प्रेम होते त्याच अनुषंगाने श्री नाथराव चव्हाण यांनी स्वखर्चाने 100 विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page