Friday, May 1, 2026
HomeParbhaniस्वराज जाधवचा सत्कार.
spot_img

स्वराज जाधवचा सत्कार.

स्वराज जाधवचा सत्कार.

राज्यातून प्रथम आल्या बद्दल संस्थेने केला सत्कार.

श्रेयश वानखेडे:
येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थी स्वराज लक्ष्मण जाधव याचा दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळाले या बद्दल गुरूवार ( दि. १५ ) रोजी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, नूतन विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष सितारामजी मंत्री, मुख्याध्यापक संतोष पाटील, स्वराजची आई गोकर्णा जाधव , उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, डॉ. सुरेश हिवाळे, शिक्षक प्रतिनिधी भगवान देवकते, विजेंद्र धापसे, विशाल क्षीरसागर, बालाजी देऊळगावकर यांची उपस्थिती होती.या प्रसंगी आपली भावना व्यक्त करताना स्वराज जाधव म्हणाला की, ‘ नूतन विद्यालया तील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे मी दहावीत चांगले गुण घेऊ शकलो. अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे मला हे  यश मिळाले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page