Wednesday, July 29, 2026
HomeFraudचंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा बोगस शालार्थ आयडी प्रकरण, पोलीस रिपोर्ट करून पकड वॉरंट...
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा बोगस शालार्थ आयडी प्रकरण, पोलीस रिपोर्ट करून पकड वॉरंट काढण्यात यावा अशी मागणी

चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा बोगस शालार्थ आयडी प्रकरण, पोलीस रिपोर्ट करून पकड वॉरंट काढण्यात यावा अशी मागणी

संपूर्ण महाराष्ट्रात बोगस शालार्थ आयडी प्रकरण उघडकीस येत असताना, चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा बोगस शालार्थ आयडी प्रकरण उघडकीस आलेले आहे. त्यांची नियुक्ती सुद्धा फेब्रुवारी- मार्च महिन्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. ज्या कालावधीत कोणतीच नियुक्ती करता येत नाही. या सर्वांची सन 2023 मध्ये थकबाकी सुद्धा काढण्यात आलेली आहे.  त्यांची नावे याप्रमाणे माहितीचा अधिकार कायदा 2005 चा वापर केला असता उघडकीस आली.
1) A. S. Pipalkar, Date 22 February 2016,
2) N. T. Bucche, Date 14 March 2016,
3) H. S. Urkude, Date 14 March 2016,
4) M. A. Allewar, Date 14 March 2016,
5) Ku. S. B. Thakare, Date 13 December 2016,
6) A. L. Khobragade, Date 1 February 2017,
7) Ku. M. B. Bhoyar, Date 1 February 2017,
8) M. S. Shende, Date 1 February 2017,
9) Ku. M. U. Mohitkar, Date 1 February 2017,
10) P. S. Khamankar, Date 1 February 2017,
11) Ku. R. K. Kshirsagar, Date 1 February 2017,
12) Ku. S. S. Sukhankar, Date 1 February 2017,
13) N. B. Thawari, Date 1 March 2017,
14) Sau. N. I. Gajare, Date 17 July 2017,
15) Sau. R. S. Gawande, Date 17 July 2017,
16) Ku. C. M. Tale, Date 17 July 2017
17) G. M. Awari,      Date 17 July 2017,
18) D. P. Yerkade, Date 2 December 2017,
19) A. D. Ramteke, Date 2 December 2017,
20) K. V. Wasekar, Date 06 December 2017,
21) P. V. Wasade,  Date 8 December 2017,
22) P. E. Narnaware, Date 09 December 2017
या प्रकरणांमध्ये त्यावेळी चे भविष्य निर्वाह निधी अधीक्षक संजय बोधाडकर व शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांची पोलीस रिपोर्ट करून पकड वॉरंट काढण्यात यावा अशी मागणी केल्या जात आहे. या बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची विशेषता हे आहे की, आधीचे सर्व व्यक्ती त्या ठिकाणी कार्यरत असताना, या नवीन व्यक्तींची नियुक्ती केल्या गेली सेवानिवृत्ती व्हायच्या अगोदर.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page