सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येत नाही, या राज्य सरकारच्या भूमिकेचे स्वागत : डॉ. अशोक जीवतोडे
हैदराबाद गॅझेट नुसार पितृसत्ताक पद्धतीने गावातील कुळ व नातेसंबंधांने कुणबी प्रमाणपत्र तपासूनच दिले जाईल
मराठ्यांना कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, प्रमाणपत्र प्रचलित पद्धतीने दिल्या जाईल; त्यामुळे ओबीसींना घाबरून जाण्याचे कारण नाही










