Sunday, May 31, 2026
HomeFestivalsधम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
spot_img

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

Jyotsna Wankhede:
भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती द्वारा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. सुरुवातीस ध्वजारोहण संजय बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास गोकुल वाघमारे यांनी माल्यार्पण केले. त्रिशरण पंचशील व वंदना घेण्यात आली.याप्रसंगी संपत कोरडे, परमानंद भडके, संजय बोरकर, वनिता नगराळे, रसिकाताई वाघमारे,उमरे, आदींनी मनोगत व्यक्त केले.धम्ममित्र भास्कर भगत यांनी सखोल मार्गदर्शन केले.वनिताताई नगराळे यांनी 22 प्रतिज्ञा वदवून घेतल्या.सूत्रसंचालन जयदास भगत यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनतेची उपस्थिति होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page