Monday, April 20, 2026
HomeChandrapurचंद्रपूर जिल्ह्यातील त्या अधिकाऱ्यातर्फे अद्याप पर्यंत दिवाळीचा पाहुणचार नाही?
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यातील त्या अधिकाऱ्यातर्फे अद्याप पर्यंत दिवाळीचा पाहुणचार नाही?

चंद्रपूर जिल्ह्यातील त्या अधिकाऱ्यातर्फे अद्याप पर्यंत दिवाळीचा पाहुणचार नाही?

महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील  कार्यालयाच्या अधिकाऱ्याला जाऊन दिवाळीच्या पाहुणचाराबाबत सांगितले, असता त्यांनी आपल्या खासमखास माणसाला कॅबिनमध्ये सांगितले की, यांना बघून घ्या.
खासमखास माणसाने आलेल्यांना बाहेर काढून सांगितले की, आपणास गुगल पे करतो गुगल पे चा नंबर पाठवा. त्यांना तेव्हाच्या तेव्हा गुगल पे चा नंबर देण्यात आला.
अधिकाऱ्याच्या या खासमखास माणसाने आतापर्यंत गुगल पे सोडून फोन पे सुद्धा केल्या नसण्याची घटना समोर आलेली आहे.
या गोष्टीला जबाबदार हा अधिकारी नसून त्याचा हा खासमखास माणूस जिम्मेदार असल्याची चर्चा सुरू आहे.
दिवाळी गेली, नगरपरिषद ची निवडणूक गेली, महानगरपालिकाची निवडणूक गेली, नवीन वर्ष सुद्धा गेले परंतु या अधिकाऱ्याच्या कमजोरीपणामुळे आतापर्यंत तो आस्वाद घेण्यासाठी भेटला नाही अशी चर्चा सुरू आहे.
लवकरच या अधिकाऱ्याच्या कारणाम्याची माहिती त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला देऊन हा कुठपर्यंत मजल मारते ते पाहण्यात येणार आहे.
या अधिकाऱ्याने दिवाळीचा पाहुणचार ठराविक लोकांना का केला हा संशोधनाचा विषय आहे.
याच्यामध्ये याचा खासमखास माणूस गुगल पे आणि फोन पे ची भाषा का बरं बोलतो याचा उलगडा येणारा दिवसात होणार आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page